कर्नाटकात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात दिलेल्या एकीबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. या सगळ्याचा गिअर मीच टाकला होता, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. ...
सभापतींनी लेखी दिलेले नसल्याने ग्रामसेवक सभेला उपस्थित नसल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व्ही. व्ही. जमदाडे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्याचबरोबर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ सर्वच सद ...
रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय हवा अशी भूमिका मांडणारी शिवसेना आजही सत्तेत असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबतचे प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधीनांच विचारा, अशी रोखठोक भू ...
मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील प्रत्येक प्रभागातील गटारे व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पहिल्या टप्प्यातील नालेसफाईचे काम शहरात करण्यात आले. ...
वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसला व दर गडगडले. पावसाने उसंत दिल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबाकाढणी सुरू आहे. २६ ते २८ तारखेपर्यंत यावर्षीचा आंबा हंगाम संपणार आहे ...
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयामुळे शिक्षणसेवक कालावधीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वित्त विभागाने नोकर भरतीबाबत प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये शिक्षणसेवक कालावधी पाच वर्षांचा असल्याचे नमूद केल्यामुळे राज्यातील शिक्षणक्ष ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. ...
बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ६ डंपर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने पकडून ते महाडनाका येथील मैदानावर ठेवले होते. ...
पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा क ...