लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी जिल्ह्यात श्वानदंशाच्या रूग्णांचे प्रमाण घटले - Marathi News | In Ratnagiri district, the number of swine flu cases has come down | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात श्वानदंशाच्या रूग्णांचे प्रमाण घटले

ग्रामीण तसेच शहरी भागात श्वानांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कळपाने फिरणारे हे श्वान दिसेल त्याला चावा घेत असल्याने अनेकांनी श्वानांचा धसका घेतला आहे. श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे श्वानाने चावा घेतल्यास त ...

कोकण पदवीधरची लॉटरी कोणाला?, सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी यादी - Marathi News | Who is the Konkan graduate lottery ?, a big list of interested in all posts | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण पदवीधरची लॉटरी कोणाला?, सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी यादी

विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक २५ जून २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीकरिता चाचपणी सुरू आहे. इच्छुकांची वाढती संख्या पाहता सेना, राष्ट्रवादी व भाजपकडून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांच ...

रत्नागिरी :  पाणी पिऊन निघालेली मादी बिबट्या अडकली फासकीत - Marathi News | Ratnagiri: The girl lying on the water stuck in a leopard | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  पाणी पिऊन निघालेली मादी बिबट्या अडकली फासकीत

रणरणते ऊन, भयंकर उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणे जनावरेदेखील पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशीच तहानलेली दोन वर्षांची मादी बिबट्या पाणी पिऊन परतत असताना रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकली. या बिबट्या माद ...

रत्नागिरीतील बालविश्व गुन्हेगारीच्या विळख्या, सतरा महिन्यांत ७७ बालगुन्हेगार ताब्यात - Marathi News | 77 juvenile arrested in Ratnagiri, child marriages | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील बालविश्व गुन्हेगारीच्या विळख्या, सतरा महिन्यांत ७७ बालगुन्हेगार ताब्यात

रत्नागिरीत गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा यांचे प्रमाण वाढत असून, चोरी हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. मात्र, त्याचबरोबर चिंतेचा विषय म्हणजे आता बालगुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आ ...

शिवसेनेने सत्तेचा त्याग करून दाखवावा - प्रमोद जठार - Marathi News | Shiv Sena should abstain from power - Pramod Jathar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेने सत्तेचा त्याग करून दाखवावा - प्रमोद जठार

सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना शिवसेनेचे मंत्री विरोध करीत असून आमदार व कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करीत आहेत. ...

राजकारणापेक्षा भूमीचा विकास करा : राज ठाकरे - Marathi News | Ratnagiri: Develop the Land Over Politics: Raj Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजकारणापेक्षा भूमीचा विकास करा : राज ठाकरे

कोकण ही नररत्नांची खाण आहे. त्यातील अनेक रत्ने ही रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे या भूमीला एक वेगळी उंची आहे. अशा या भूमीमध्ये आपण काम करीत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. प्रत्येकवेळी राजकारण करण्यापेक्षा राजकारणापलिकडे जाऊन या भूम ...

रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारकचे संग्रहालय प्रगतीपथावर, चिपळुणात काम वेगाने सुरू - Marathi News | Ratnagiri: In the progress of Lokmanya Tilak memorial museum, work on Chiplun started rapidly. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारकचे संग्रहालय प्रगतीपथावर, चिपळुणात काम वेगाने सुरू

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तू संग्रहालयाचे काम वेगाने सुरु असून, पुढील दोन महिन्यात हे संग्रहालय अभ्यासक व रसिकांसाठी खुले होणार आहे. ...

रत्नागिरी : दापोली उपजिल्हा रूग्णालयाची दोरी प्रभारींच्या हाती, रिक्त पदे भरण्याची मागणी - Marathi News | Ratnagiri: Dapoli Sub-District demanded to fill vacant posts in the hands of rope in charge | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : दापोली उपजिल्हा रूग्णालयाची दोरी प्रभारींच्या हाती, रिक्त पदे भरण्याची मागणी

दापोली उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी आॅक्टोबर २०१६पासून या रूग्णालयाचा कारभार प्रभारींच्याच हाती आहे. मात्र, तरीही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेताना येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ् ...

देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल; राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला - Marathi News | MNS chief raj thackeray attacks PM Narendra Modi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल; राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला

एक माणूस खोटं बोलून देशाला फसवतो हे आता लोक खपवून घेणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. ...