रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत ...
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे. ...
श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात ...
मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार करणाऱ्यांविरूध्द वन विभागाने कंबर कसली आहे. गुरूवारी रात्री चोरटी शिकार करणाºया १३ जणांना अटक करण्यात आले आहे. ...
कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत आपण आता कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. आमसभेचा ठराव हेतुपुरस्सर बदलण्यात आल्याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दोनिवडे सरपंच व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक ब ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभा ...
लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे. ...
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून लागू होत असले तरी यादरम्यान कोकण आणि मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पावसाळी वेळापत्रक लागू होण्याअगोदरच रेल्वेचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. ...
संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती. ...
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण ...