लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी : नगर परिषदेचे दहा लाख दस्तऐवज एका क्लिकवर - Marathi News | Ratnagiri: One million Clicks of Nagar Parishad on one click | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : नगर परिषदेचे दहा लाख दस्तऐवज एका क्लिकवर

रत्नागिरी नगर परिषदेच्या जुन्या दस्तऐवजांची नोंद संगणकावर करण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. १९२० सालापासून आतापर्यंतच्या दहा लाख दस्तऐवजांची नोंद संगणकावर करण्यात आली असून, त्यामुळे कोणतेही कागदपत्र आवश्यकतेनुसार एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. ...

रत्नागिरी : शरद पवार यांचा नाणार दौरा अनिश्चित ! - Marathi News | Ratnagiri: Sharad Pawar's visit to Pakistan is uncertain! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शरद पवार यांचा नाणार दौरा अनिश्चित !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा १० मे रोजी नाणार दौरा होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यानुसार अद्याप पवार यांच्या दौऱ्याची निश्चिती झालेली नाही. मात्र, त्यांचा हा दौरा झाल्यास नाणार प्रकल्पाबाबतचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. ...

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा भूमिगत वाहिन्यांना अडसर, काम रखडले - Marathi News | Ratnagiri: The local bodies of the local governments have obstructed the underground channels | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा भूमिगत वाहिन्यांना अडसर, काम रखडले

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे. ...

चिपळूण शहरातील तळ्यांमधील पाणीपातळी खालावली, मे अखेरीस आणखीन घटणार - Marathi News | The water level in the plains of Chiplun city decreased, and by the end of May there would be another decline | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण शहरातील तळ्यांमधील पाणीपातळी खालावली, मे अखेरीस आणखीन घटणार

पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ ...

बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद - Marathi News | The resolution of the Buddhist University is agreed, the first Dhamma Council in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद

बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत् ...

विक्रमी आर्द्रतेने रत्नागिरीकर घामाघूम, ७५ ते ८० टक्के प्रमाण - Marathi News | Ratnagiri Ghamghum with record humidity, 75 to 80 percent ratio | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विक्रमी आर्द्रतेने रत्नागिरीकर घामाघूम, ७५ ते ८० टक्के प्रमाण

रत्नागिरीचे तापमान पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी असले तरी रत्नागिरीकरांना सध्या जगणे नकोसे झाले आहे. गेल्या काही दिवसात वाढत्या उष्णतेपेक्षा वाढलेल्या आर्द्रतेने रत्नागिरीकरांना घाम फोडला आहे. रत्नागिरीत सद्यस्थितीत आर्द्रतेचे प्रमाण हे ७५ ते ८० टक्के ...

रत्नागिरी : गोशाळांचा मंजूर निधी अडकला लालफितीत, पावसाळ्यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी - Marathi News | Ratnagiri: Gaushala-sanctioned funds have been demanding to provide funds before the monsoon. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गोशाळांचा मंजूर निधी अडकला लालफितीत, पावसाळ्यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेला शासनाने मंजूर केलेला १ कोटीचा निधी अद्यापही न मिळाल्याने येथील ४७५ गायी व त्यांच्या वासरांच्या चाऱ्याचा व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...

रत्नागिरी : क्रीडांगण बनले मद्यपींचा अड्डा, प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटलेले - Marathi News | Ratnagiri: A playground made of playground, bottles of audience gallery broken | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : क्रीडांगण बनले मद्यपींचा अड्डा, प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटलेले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक ...

रत्नागिरी : गुजरातनंतर आता गुहागरच्या बंदरात जहाज तोडणी प्रकल्प - Marathi News | Ratnagiri: Now after the Gujarat Ship Tondani project in the port of Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गुजरातनंतर आता गुहागरच्या बंदरात जहाज तोडणी प्रकल्प

गुहागरातील काताळे बंदरात आता लवकरच जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प उभा राहणार आहे. देशातील महत्त्वाच्या जहाज तोडणी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार आहे. काताळे येथील ७.२५ एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे. ...