देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली. ...
निसर्गाने कोकणाला भरभरून सौंदर्य दिले आहे. पण, काही वेळा निसर्गाने दाखवलेल्या रौद्र रूपामुळे जिल्ह्यात अनेक भागात आपत्ती येतात. त्याचा सामना करताना विविध यंत्रणांशी तत्काळ समन्वय साधता यावा, त्यातून मदतकार्य वेळेवर व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी प ...
सध्या सत्तेमुळे जिल्ह्यात काही नेत्यांच्या डोक्यात हवा शिरली असल्याचा उल्लेख कोणाचेही नाव न घेता डॉ. विनय नातू यांनी करताना त्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या काही मंडळीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. ...
कात्रीच्या सहाय्याने समुद्रकिनारी नायलॉनच्या जाळ्यातून तीनही कासवांची सुटका करण्यात आली. त्यापैकी २ कासवांना समुद्रात सोडण्यात आले तर एका कासवाला उपचारांसाठी वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ...
मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. ...
नेपाळमधून भारतात आलेल्या प्रेमकुमार बोहरा कुटुंबीयाने कामाच्या शोधार्थ नेवरे गाव गाठले. स्वत: अल्पशिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण देण्याचे ठरविले. मोठा मुलगा रमेश याने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत ६७.४० टक्के गुण मिळव ...
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत ...
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे. ...
श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात ...