ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते. ...
गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त ...
रेल्वे स्थानकावर रिक्षा चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. ...
केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेस तसेच अन्य पक्षांमधील नेते आता भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या रत्नागिरी दौऱ्यात कॉँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन खलबते केली. ...
जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शासन स्तरावरून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ...
निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या राजू नामक मनोरूग्णाला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे अखेर सात वर्षांनंतर घर मिळाले. त्याच्या नातेवाईकांकडे संस्थेने त्याला नुकतेच स्वाधीन केले आहे. ...
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांंपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक कुठेही कमी नाहीत, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला़ ...
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे केंद्र शासनाने ई - गव्हर्नर उपक्रमांतर्गत सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून आॅनलाईन विविध सुविधांचा वापर करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आदी विविध परवान्यांची मागणी तसेच ई - तक्र ...
केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...