स्थानिकांवर अन्याय करून स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीला जिल्हा मोटर मालक संघटनेने अद्दल घडविली असून, परजिल्ह्यातील धान्य वाहतूकदारांना सोमवारी परत पाठविण्यात आले. ...
अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून तिला वेफर्स दिले. नंतर तिच्याशी जवळीक साधून ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात दोन दिवस शरीरसंबंध ठेवले. ...
प्रत्येक व्यक्तीच्या हातात कला असतेच असे नाही. ती एक दैवी देणगीच असते. अशीच अद्भूत कला रत्नागिरीतील ८५ वर्षीय चित्रमहर्षी शांताराम (भाऊ) शंकर सागवेकर यांच्या कुंचल्यात आहे. आत्तापर्यंत त्यांच्या या कुंचल्यातून जलरंगातील, तैलरंगातील तसेच चारकोल पावडरच ...
गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींची वीज बिले व्यावसायिक दराऐवजी घरगुती दराने देण्याचा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतला आहे. ...
भक्तगणांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचे आगमन गुरूवार, १३ रोजी सर्वत्र होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ...
गणपतीबाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या येथील श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५० वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी अ ...
दुरवस्था झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते लांजापर्यंतच्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. ...
कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे. ...