लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी बाजारपेठेत आगीचे तांडव, चार दुकाने खाक - Marathi News | Fire brigade in Ratnagiri market, four shops Khak | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी बाजारपेठेत आगीचे तांडव, चार दुकाने खाक

रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोखलेनाका येथील तीन दुकानांना काल (शुक्रवारी) मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. बाजारपेठेत आगीचे लोळ दिसू लागताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तब्ब ...

राजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीच, राजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात - Marathi News | Rajpura Tripura tri-series, match no | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीच, राजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात

राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडण ...

चिपळुणातील खैरतोडप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे - Marathi News | The commissioner's proposal to take action against Khytherud of Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील खैरतोडप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे

कळंबस्ते येथील रिक्त पदाअभावी बंद पडलेले (हॅचरिज) अंडी उबवणूक केंद्र भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी सभापती पूजा निकम यांनी बैठकीत केली. कळंबस्ते पशुसंवर्धन कार्यालय खैरतोड प्रकरणात डॉ. संतोष निमुणकर दोषी आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर ...

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अंशकालीन स्त्री-परिचरांचा मोर्चा - Marathi News | A rally of teachers for various pending demands on Ratnagiri Collectorate | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अंशकालीन स्त्री-परिचरांचा मोर्चा

अंशकालिन स्त्री परिचरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून शेकडो अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या़ ...

रत्नागिरी :पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस, सुरुवातीपासूनच दिलासा - Marathi News | Ratnagiri: Rainfall in the first month in the first month, the beginning of the relief from the beginning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस, सुरुवातीपासूनच दिलासा

पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक ...

रत्नागिरी उपकेंद्राच्या उपकेंद्र संचालकपदी नरेंद्र तेंडोलकर, मुंबई विद्यापीठाचा निर्णय - Marathi News | The decision of Narendra Tandolkar, Mumbai University as Ratnagiri sub-center's sub-center director | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी उपकेंद्राच्या उपकेंद्र संचालकपदी नरेंद्र तेंडोलकर, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार झालेली ही पहिलीच नियुक्ती आहे. ...

चिपळुणात ग्रामसेवकांचे काळ्या फिती आंदोलन, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी - Marathi News | Black flip protest movement of Gramsevas in Chiplun, arbitrary development of rural development officials | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात ग्रामसेवकांचे काळ्या फिती आंदोलन, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी

खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला. चिपळुणातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. ...

जवान जयेंद्र तांबडे यांना अखेरचा निरोप - Marathi News |  Last reply to young Jayendra Tambade | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जवान जयेंद्र तांबडे यांना अखेरचा निरोप

चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या ...

‘पदवीधर’ निवडणुकीत विधानसभेचीही तयारी, प्रसाद लाड : भाजपतर्फे रत्नागिरीतून ? - Marathi News | Prasad Lad: Preparations for Assembly elections in 'Graduate' elections: BJP from Ratnagiri? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘पदवीधर’ निवडणुकीत विधानसभेचीही तयारी, प्रसाद लाड : भाजपतर्फे रत्नागिरीतून ?

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतर्फे प्रचार करताना एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची गरळ ओकण्यात आली. मात्र, या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदार व उमेदवारीसाठी इच्छुकांनी गावागावात जाऊन प्रचार के ...