सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खो ...
वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय वृध्दिंगत करताना यशस्वी उद्योजक म्हणून लांजा येथील दिलीप गणपत नारकर यांनी नावलौकिक मिळवला आहे. मात्र, शेतीची आवड असल्याने त्यांनी जमीन खरेदी करून त्यावर बागायती फुलवली आहे. ...
मराठा आरक्षणासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. मनाई आदेश असल्याने त्याचे उल्लंघन न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण ...
रत्नागिरी जिल्ह्यातील ५८४ शाखा डाकघरे संगणकीकृत केली जाणार आहेत. दर्पण (डिजिटल अॅडव्हान्समेंट आॅफ रूरल पोस्ट आॅफिस फॉर ए न्यू इंडिया) या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाखा डाकघरातील पोस्टमास्तरांना हँड डिव्हाईस देण्यात येणार असून, याद्वारे बचत बँक ...
काजू फळपिकाच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन काजू फळपिकाच्या सर्वंकष विकासासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सिंधुदुर्गातील सदस्यांचाच जास्त भरण ...
महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर चिपळूणमध्ये प्रथमच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची तोफ धडाडणार आहे. ...
खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. ...
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही ...