कोकण प्रदेश भूमी अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी लाखो रूपयांचा निधी गोळा करूनही कर्मचारी कल्याण निधीवर हात मारण्यात आला. विधानसभेतही या खर्चाबाबत चर्चा करण्यात आली असून, यासाठी कारणीभूत असणाऱ्या जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांबरोबर अन्य ...
शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले. ...
असे कसे देत नाही, घेतल्या शिवाय राहात नाही, अशा घोषणा देत दापोली तालुका सकल मराठा समाजातर्फे दापोलीत मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, असे निवेदन दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांना देण्यात आले. ...
संगमेश्वर तालुक्यात सध्या कार्यान्वित असलेल्या शिधापत्रिका सन १९९८मध्ये घेतलेल्या उत्पन्न आढाव्यानुसार आहेत. २० वर्षांचा कालावधी उलटूनही त्याच उत्पन्नाद्वारे शिधापत्रिकाधारक धान्याचा लाभ उठवत आहेत. हेच ग्राहक शैक्षणिक कामकाजासाठी उत्पन्नाचा दाखला काढ ...
रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप् ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाच्यावतीने आज संगमेश्वर बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनामुळे संगमेश्वर, देवरूख, साखरपा, आरवली, माखजन भागात १०० टक्के बं ...
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खो ...
वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय वृध्दिंगत करताना यशस्वी उद्योजक म्हणून लांजा येथील दिलीप गणपत नारकर यांनी नावलौकिक मिळवला आहे. मात्र, शेतीची आवड असल्याने त्यांनी जमीन खरेदी करून त्यावर बागायती फुलवली आहे. ...