टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली ...
शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरकाळसूर रामाणेवाडी या शाळेच्या शिक्षकाला अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबित केले़ ...
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदमध्ये संगमेश्वर तालुका सहभागी झाला नसल्याने बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. ...
कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील बसणी -मांडवकरवाडी येथे नळकनेक्शन देण्यावरुन घाटी-कोकणी असा वाद निर्माण करणाऱ्या तसेच महिला सरपंचांना अपात्र व पोलिसी कारवाईची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयासह कर्मचाऱ्यांची आमदार उदय सामंत यांनी ग् ...
खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़ ...
आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण ...