कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोज ...
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़ ...
श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली. ...
राज्यात २०१९ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात जोरात सुरू झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस गावोगावी मेळावे घेत निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे तालुकास्तरावर बैठकांची मालिका सुरू आहे. ...
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चाल ...
रत्नागिरीतील कल्याणी शशिकांत शिंदे ही महिलाही गेल्या बारा वर्षांपासून दुचाकी दुरूस्ती लिलया करीत आहे. एवढेच नव्हे तर चार वर्षापासून पतीसोबत स्वकर्तृत्वावर दुचाकी दुरूस्ती गॅरेजही चालवत आहे. जिल्ह्यातील ती पहिली क्रियाशील गॅरेज मालकीण झाली आहे. ...
राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीत ...