पावसावर अवलंबून केली जाणारी पारंपरिक शेती आता कमी झाली आहे. कोकणातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीबरोबरच इतरही शेती करून उत्पन्नात वाढ करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता इतर पर् ...
मुंबई - गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण व रूंदीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल ...
रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले. ...
अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्य ...
स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन दिवसांपूवी एका दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात सेनेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मारहाण केली होती. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तब्बल १८ तास उलटले तरी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे. ...
राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे क ...
पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला ...
कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोज ...