रत्नागिरीजवळील उद्यमनगर एमआयडिसीमध्ये पिस्तुलाने पाठीमागून डोक्यात गोळी मारून आनंद बलभीम क्षेत्री (३५, झाडगाव एमआयडीसी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीजवळ, रत्नागिरी) याचा खून करण्यात आला होता. रविवारी रात्री १० वाजता घडलेल्या या खूनप्रकरणी रत्नागिरी पोलिसां ...
पत्रकार ,लेखक, साहित्यिक यांच्या लेखनीमध्ये मोठी ताकद आहे. आज पत्रकार दिनदेखील आहे. ग्रंथालयाचे सुशिक्षित असंख्य कर्मचारी मजुरांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. २०१२ पासुन शासकीय अनुदानात वाढ झालेली नाही. यासारख्या अनेक समस्य ...
राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी १ जानेवारीपासून थांबविण्यात आली आहे. मात्र परवानाधारक नौकांकडून पर्ससीन मासेमारी थांबली असली तरी स्थानिक पातळीवरील अनधिकृत पर्ससीन, मिनी पर्ससीन नौका व परराज्यातील घूसखोर पर्ससीन नौकांकडून जिल्ह ...
पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरूस्ती कामासाठी धरण रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. धरणालगतच्या गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रा ...
आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागि ...
रत्नागिरी जिल्ह्यासह संपुर्ण देशात २७ नोव्हेंबरपासून गोवर रूबेला लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या या प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्याचे ...
चिपळूण शहरातील गुहागर बायपास रोडजवळ पागमळा येथील शेतात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ चिपळूण नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास गोपाळ सावंत (६०) यांचा अज्ञाताने हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल् ...