लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी : काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण, मुंबईत बैठक - Marathi News | Ratnagiri: New policy for cashew processing industry, meeting in Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण, मुंबईत बैठक

वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काजू उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यामुळे काजू व्यवसायाला आलेली मरगळ आता दूर होण्याची आशा निर ...

रत्नागिरी : आंबेनळी अपघात : मृत बसचालकावरील गुन्ह्याने संतापाची भावना - Marathi News | Ratnagiri: All-round accident: The feeling of fury by the crime of the deceased motorist | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आंबेनळी अपघात : मृत बसचालकावरील गुन्ह्याने संतापाची भावना

पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले. ...

रत्नागिरी : सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच, रायगडमध्ये परिवर्तन निश्चित - Marathi News | Changes in Raigad are definitively: Sunil Tatkare is in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच, रायगडमध्ये परिवर्तन निश्चित

गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीत ...

खेड तालुक्यातील बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्तमजुरी - Marathi News | 10 years in jail for rape in Khed taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड तालुक्यातील बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्तमजुरी

तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक येथील दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मुराद इक्बाल मेटकर याला दहा वर्षे सक्तमजुरी व पीडितेला १० हजार रुपये ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज - Marathi News | Local Government will suggest measures for income generation: V. Giriraj | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज

जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त ...

रत्नागिरी : बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्तमजुरी, खेड तालुक्यातील प्रकार - Marathi News | Ratnagiri: 10 years in rape case, Sakthamjuri, Khed taluka type | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्तमजुरी, खेड तालुक्यातील प्रकार

खेड तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक येथील दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मुराद इक्बाल मेटकर याला दहा वर्षे सक्तमजुरी व पीडितेला १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा खेड येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनंत आवटे ...

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज - Marathi News | Ratnagiri: Suggesting measures for the growth of Local Body Institutions: V. Giriraj | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज

रत्नागिरी जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी येथे केले. ​​​​​​​ ...

रत्नागिरी : लाल मातीतही टनावारी ऊस, राजापूरच्या पूर्व भागात लागवड - Marathi News | Ratnagiri: Sugarcane is planted tonalry in red soil, in the eastern part of Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लाल मातीतही टनावारी ऊस, राजापूरच्या पूर्व भागात लागवड

काळ्या मातीची शान असलेला ऊस कोकणातील लाल मातीत पिकत नाही, असे मानले जाते. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि त्याला खंबीर साथ मिळाली तर मातीतून सोनेही पिकवता येते. याची प्रचिती राजापूर तालुक्यातील पूर्व भागात येते. ...

रत्नागिरी : बलात्काराचा प्रयत्न करून आरोपीची आत्महत्या - Marathi News | Ratnagiri: The accused's suicide attempted by rape | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : बलात्काराचा प्रयत्न करून आरोपीची आत्महत्या

गुहागर तालुक्यातील असोरे- गोंधळेवाडी येथील प्रशांत वसंत गोंधळी (३५) याने ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र, या सर्व घटनेनंतर पश्चात्ताप होऊन सोमवारी दुपारी या युवकाने राहत्या घरी गळ ...