बहुचर्चित मुंबई-गोवा क्रुझ सेवेला प्रारंभ होत आहे. मुंबई ते गोवा मार्गात ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतील जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही ‘क्रूझ’ गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली. ...
बारशापासून बाराव्यापर्यंत प्रत्येक धार्मिक कार्यात, राजांच्या दरबारात, इतकेच नाही तर शृंगारातही मानाचे स्थान असलेले खाण्याचे पान, अर्थातच विडा. काहीवेळा टीकेचा धनी होणाऱ्या या विड्याच्या पानाला पुन्हा एकदा वलय येऊ लागले आहे ...
रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर य ...
अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, ...
गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ...
पिक उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा केला जाणारा अति वापर यामुळे उत्पादकतेबरोबर, दर्जावरही परिणाम होवू लागला आहे. परिणामी परदेशी तसेच मोठ्या बाजारपेठेत रासायनिक खते वापरलेल्या ...
करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ...
कोकण म्हाडाकडून जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या जागांमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक घरे उभारून त्याची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती ...