संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील प्राथमिक शाळा क्रमांक ५ ची दुरवस्था झाली असून, या शाळेत जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेच्या दुरवस्थेमुळे दोन वर्ग खोल्या असूनही एकाच खोलीत पाच वर्गांना शिकवण्याची वेळ येथील शिक्षकोंवर आली आह ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुकथनकर समितीत मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली आहे. सुकथनकर समितीला होणारा विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात ...
खेड तालुक्यातील धामणदेवी येथील गोहत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी घटनास्थळी तपासणी केल्यानंतर तेथे गोहत्येचा प्रयत्न झाला त्या आरोपींनी कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे जंगलमय भागात ७ अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दापोली वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दापोली वन विभागाने चौघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता ...
खेड तालुक्यातील पिरलोटे येथे गोवंश हत्याप्रकरणी झालेली धुमश्चक्री ही कोकणाला लाजिरवाणी बाब आहे. ग्रामस्थांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. नि:शस्त्र आंदोलनकत्यार्ना पोलिसांनी दंडेलशाहीचा वापर करत लाठीचा ...