मार्च २०१९मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्मित झालेल्या जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी एकूण ४०१ अर्ज दाखल झा ...
अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे राज्यभरात जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यां नी आंदोलन केले असून रत्नागिरी येथे जेलभरो आंदोलन पुकारले होते. शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी एक ...
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने क्रीडा अकादमी सुरू केल्याने खेळाडूंना आकाश मोकळे आहे. त्यामुळे राष्ट्रीय दर्जावरील सोईसुविधा या अकादमीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचे खेळाडूंनी सोने करा, असा संदेश कॉमनवेल्थ व इशियाड स्पर्धांमधील सुवर्णपदक ...
लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीतील दिपचंद केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनी आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ...
दापोली : तालुक्यातील बुरोंडी बंदरात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीने मच्छिमारांना चांगलाच दणका दिला. शनिवारी किनारपट्टी भागात झालेल्या वादळामुळे ४ ... ...
भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंच ...
कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत. ...
मुंबई -गोवा महामार्गावरील कापडगाव येथे जीर्ण झालेल्या बाथरूमची भिंत कोसळून चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेरूचे झाड भिंतीवर आदळत असल्याने भिंत कोसळली. ...