कोकण कृषी विद्यापीठाचे रिक्त कुलगुरू पद भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन कुलगुरू निवड प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. ...
चिपळूण नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच् ...
गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १५ ते ३५ नॉटिकल मैलाच्या सागरी क्षेत्रात फ्री वे शिपिंग कॉरिडॉर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघ यांनी जिल ...
गोवा गुटख्याची पाकिट सिंधुदुर्गहून लांजा येथे विक्रीसाठी घेऊन येणारा टेम्पो पोलिसांनी रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमाराला पकडला. गुटख्याच्च्या १४ प्लास्टिक बॅगा जप्त करण्यात आल्या असून, त्याची किंमत ५३ हजार ५५० रुपये इतकी आहे. लांजा येथील वाहतूक ...
रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील महाडपासूनची काही महाविद्यालये एकत्र केली तर शंभर महाविद्यालयांना मिळून स्वतंत्र कोकण विद्यापिठाची मागणी करण्यात येत आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून संस्था चालक विद्यापिठ मागणी करणार आहे ...
यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींनी सहकार चळवळ सुरु करुन मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. ...
रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत ... ...