सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, क ...
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारच ...
भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल् ...
रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभे ...
: खेड शहर आणि आसपासच्या गावांमध्ये बहुमजली इमारतींना बांधकामाची परवानगी देऊन नागरीवस्ती एकीकडे वाढत असली तरी सदनिका खरेदीनंतर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबत अनास्था दिसून आली आहे. खेड तालुक्यात केवळ १३५ गृहनिर्माण संस्था नोंदविल्या गेल्या आहेत. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणी ...
कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक् ...
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बुरंबी गावात एका पिसाळलेला श्वानाने पाचजणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी घडली. या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मोहिम तेर्ये ग्रामपंचायतच्यावतीने रबविली जात आहे. ...