संगमेश्वर तालुक्यातील माभळे सडा येथील चिरेखाणीत मुंबई येथील एका महिलेला ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी माभळे येथील श्रीकांत घडशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सर्व तालुक्यांमध्ये तीन दिवसांचा दौरा करून फळबाग लागवडीचा आढावा घेतला. तसेच येथील यंत्रणांच्या समस्या समजून घेतल्या. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्या ...
लोकांशी संवाद साधण्याची माध्यमे बदलली आणि कोणतीही व्यक्ती केवळ एका टचच्या अंतरावर येऊन थांबली. सर्वांना एका टचवर जोडणाऱ्या या मोबाईलच्या दुनियेत रत्नागिरीत असे एक प्लॅनेट आहे जिथे माणुसकीचे, मैत्रीचे बंध चक्क दोन वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र तसबिरींना ...
शनिवार, २८ जुलै २०१८ नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. बायको विद्यापीठात परीक्षा विभागात कार्यरत असल्याने तिला चौथ्या शनिवारची सुट्टी होती. माझी कार सर्व्हिसिंग करायची असल्याने सुशांत जाधव नावाच्या शिपायाला सोबत घेऊन गेलो. येत असताना त्याने हेमंत पुळेकरच ...
पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला ...
आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे. ...
पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी प्रमोद रमेश जाधव (३५) यांच्यावर रविवारी माहू गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
एकाच अपघातात एकाचवेळी तब्बल ३० सहकारी गमावलेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठावर आज सोमवारी अवकळाच पसरली होती. दोन दिवसाच्या सुट्टीत खूप काही घडलं आणि त्याने विद्यापीठातील प्रत्येकाचे मन हादरले. आज विद्यापीठाचे कामकाज सुरू होताना श्रद्धांजली वाहण्यात आ ...
आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. ...