रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही मंगळवारी येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झा ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारस ...
तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा ...
एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी! ...
एनसीसीत सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैथिली सुनील सावंत या विद्यार्थिनीने एनसीसीत सामील होऊन डीजी कमांडेशन कार्ड (महानिदेशक यांचे प्रशंसापत्र) पटकावले. कोल्हापूर ग्रुपमधील पाच जिल्ह्यांमध्ये प्रथमच हे पदक पटकावण्याचा मान तिने मिळवला आहे. ...