भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरो ...
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रास्तदर धान्य दुकानांमध्ये आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण होणार आहे. जेथे नेटवर्कची समस्या होती, तिथेही आॅगस्ट महिन्यापासून पॉसद्वारेच धान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची रूट नॉमिनी म्हणून नियु ...
केवळ पुढाऱ्यांची शिफारस म्हणून कर्जवाटप केले गेले तर सहकार क्षेत्र कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. ग्राहकाची विश्वासार्हता, त्यासाठीचे तारण आणि कर्ज घेण्यामागील कारण या त्रिसुत्रीचा विचार करूनच कर्जवाटप होणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्य ...
सागरी सुरक्षिततेसाठी रत्नागिरीतील विमानतळ सज्ज झाला असून गुरूवारी या विमानतळावरून तटरक्षक दलाचे विमान यशस्वीपणे खाली उतरले आणि झेपावलेही. भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी चाफेकर, पीटीएम, टीएम यांनी आज डॉर्नियर ...
सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चिपळूण शहर कडकडीत बंद असून, इतर सर्व तालुक्यांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. एस्. टी. वाहतूक मात्र जिल्ह्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
महाराष्ट्रासह देश - विदेशातील सर्व देवरूखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी आगामी देवरुखे ब्राह्मण जागतिक परिषद १५ व १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे. ...
रसायनाचा टँकर धुतलेले पाणी धरणात आल्यामुळे आज बुधवारी खेड शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.खेडनजीकच्या कशेडी घाटात सरस्वती मंदिरजवळ असलेल्या धबधब्याच्या पाण्यात रसायन वाहतूक करणारा टँकर काल मंगळवारी धुण्यात आला. हे रसायन मिश्रित पाणी एका पऱ्यातून वाह ...
रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. ...
बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून बँक ग्राहकाचा एटीएम नंबर मागून घेतल्यानंतर या १६ अंकी एटीएम नंबरच्या मदतीने ग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेणाऱ्या ठकसेनाला पूर्णगड पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. ...