श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली. ...
राज्यात २०१९ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात जोरात सुरू झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस गावोगावी मेळावे घेत निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे तालुकास्तरावर बैठकांची मालिका सुरू आहे. ...
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चाल ...
रत्नागिरीतील कल्याणी शशिकांत शिंदे ही महिलाही गेल्या बारा वर्षांपासून दुचाकी दुरूस्ती लिलया करीत आहे. एवढेच नव्हे तर चार वर्षापासून पतीसोबत स्वकर्तृत्वावर दुचाकी दुरूस्ती गॅरेजही चालवत आहे. जिल्ह्यातील ती पहिली क्रियाशील गॅरेज मालकीण झाली आहे. ...
राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीत ...
वीजबिल वसुलीत बराच काळ अव्वल असलेल्या कोकण परिमंडलातही आता थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता सुमारे दीड लाख ग्राहकांकडे महावितरणची ३३ कोटी २२ लाख ८७ हजार रूपयांची थकबाकी आहे. यात सर्वात जास्त थकबाकी घरगुती ग्राहकांची ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक ...
रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात ...
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते या ...