जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे. ...
खेड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे शंभर समाजबांधव सहभागी झाले होते. भरणे नाका येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ...
रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे. ...
रत्नागिरीत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये एकिकडे राजकीय चकमक सुरू असतानाच पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ...
देवरूख एस. टी. आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐेरवणीवर आला आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरूख - कुळ्ये गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी आगारातून सुटणारी देवरूख- र ...
रत्नागिरी येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या ज ...
पावसावर अवलंबून केली जाणारी पारंपरिक शेती आता कमी झाली आहे. कोकणातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीबरोबरच इतरही शेती करून उत्पन्नात वाढ करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता इतर पर् ...
मुंबई - गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण व रूंदीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल ...