आचारसंहितेमुळे निवडणूक प्रचारातील अनेक गोष्टी बंद झाल्या आणि त्यातून अनेकांना मिळणारे उत्पन्न बंद झाले असले तरी निवडणूक आयोगाच्या नवनव्या निर्णयांमुळे अनेक व्यवसायांना उभारी मिळाली आहे. पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आ ...
मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच असतो. मोबाईलवर सेल्फी काढून तो आपल्या ग्रुपवर किंवा मित्रांमध्ये शेअर करण्यास सर्वच उत्सुक असतात. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ...
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल ...
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात रिअॅक्टरच्या उभारणीच्या कामाचे कंत्राट मिळालेली फ्रान्सची कंपनी ईडीएफने म्हटले आहे की, या योजनेच्या आर्थिक मदतीसाठी भारताला फ्रान्सच्या दोन अन्य सरकारी कंपन्यांची सार्वभौम हमी घ्यावी लागेल. ...
चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...
शिक्षण संचालक : जास्त सुट्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी माध्यमिक शाळांना ७६ दिवसच सुट्टी लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी एकूण ७६ दिवसांपेक्षा जास्त दिवस सुट्टी होणार नाही याची दक्षता घ्य ...
दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते ...
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली ...
सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एस. टी.च्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी ...