झाडगाव एमआयडिसीतील शेट्येनगरमध्ये राहणाऱ्या आनंद क्षेत्रीचा खून करण्यासाठी आरोपी किरण पंचकट्टी याने वापरलेले रिव्हॉल्वर आरोपीने गयाळवाडीजवळील शेट्ये-मलुष्टे नगरात पुरून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हे रिव्हॉल्वर पोलिसांनी हस्तगत केले आहे. ...
रत्नागिरी शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीचे सत्र सुरू आहे. हे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती आहे. याबाबत पोलीस तपासात फारसे यश आलेले नाही. असे असतानाच शहरातील मिथिला हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाता ...
रत्नागिरीमार्गे होवरक्राफ्टच्या अशा गस्ती सध्या वारंवार हाती घेण्यात येत आहेत. भाट्ये येथे होवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य होईल, असे तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर ...
राजीनामा घेणार, रजेवर पाठवणार, राजीनामा घेणार नाही, अशा चर्चांमध्ये अडकलेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाबाबत आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना मिळाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पंडित रजेचा अर्ज देतील, ...
चिपळूण नगर परिषदेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास हा आव्हानात्मक आहे. आरोपी कितीही हुशार असला तरी त्याला आम्ही पकडणारच, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी घटनास्थळाच ...
रत्नागिरी : शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याद्वारे एका तरूणाला ब्लॅकमेल करणाºया महिलेचा भोसकून खून झाल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील भोके फाट्यानजीक ... ...
वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काजू उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यामुळे काजू व्यवसायाला आलेली मरगळ आता दूर होण्याची आशा निर ...
पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले. ...