पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली ...
हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरका ...
राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची १२६ अंडी सापडली आहेत. वनविभागाने स्थानिकांच्या साथीने त्याचे संवर्धन केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेत्येवासियांना कासवांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे. ...
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या १५ रूग्णवाहिका येथील कुंभमेळ्याच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. दोन महिने त्या येथे आजारी, जखमी, दुर्घटनाग्रस्त साधू-संतांसाठी व येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी विनाशुल्क कार्यरत आहेत. ...
राज्यसंरक्षित स्मारक घोषित म्हणून घोषित झालेला येथील थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू असून अजून या कामाला एक वर्ष लागणार आहे. ...
खेड तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली. जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली. ...
मंडणगड तालुक्यातील आंबवणे बुद्रुक येथे मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणातील संशयित तरूणाने बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ...