रूपयाची घसरण तसेच शेअर मार्केटमध्येही उतार सुरु झाल्याने सोन्याला पुन्हा झळाळी चढू लागली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ३३ हजार रूपयांपर्यंत पोहोचला असून दिवाळीपर्यंत सोने चौतीसचा आकडा पार करणार असल्याचा अंदाज सुवर्णकारांमधून व्यक्त केला जात आहे. ...
स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आ ...
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या पुण्याच्या तरूणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने रात्री ताब्यात घेतले. राहुल दिगंबर गायकवाड (२४) असे त्याचे नाव आहे. मात्र तो तलवार घेऊन नेमका कशा ...
दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी ह्यगोडह्ण होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाल ...
कामगार वर्गाच्या मजुरीबरोबरच, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे देवरूख परिसरातील चिरेखाण मालकांनी चिऱ्याच्या दरात वाढ केली आहे. याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चिरेखाण मालकांनी केले आहे. ...
देवरूख आठवडा बाजारात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. २१ रोजी आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन तरूणांचे मोबाईल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी हैद्राबाद येथील एका महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. ...
लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्या ...
परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु आहे. रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या फस ...
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे. ...