माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या अवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर ...
कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ब्राऊन शुगर हा मादक पदार्थ नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे जोरात फिरवली. ...
बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुला ...
नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यां ...
पुण्याहून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले एक जोडपे समुद्रात बुडत असताना जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना बुधवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्क ...
दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असून खेड रेल्वे स्थानकात रविवारी मध्यरात्री तुतारी एक्सप्रेस मध्ये शिरण्यास वाव नसल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या वातानुकूलित दरवाजावर लाथा मारत हाणामारी केली. याम ...
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुल व सुनीताबाई यांनी सुरू केलेल्या दान यज्ञाला जगभरात पोहोचविण्यासाठी येथील आर्ट सर्कल संस्थेने पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर #पुलसुनीत फेसबुक पेज तयार केले आहे. ...