चिपळूण तालुक्यातील सती भाग्योदयनगर व रावतळे विंध्यवासिनी येथे चोरट्याने भरदिवसा बंद सदनिका फोडून ४ लाख ९७ हजार ८५० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या घटनांची चिपळूण पोलीस स्थानकात नोंद झाली असून, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शहरात ...
चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गोडावूनवर छापा टाकून १० लाख २७ हजार ६४० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व औषध प्रशासन या विभागाने दि.१२ रोजी दुपारी २.३० वाजता केली. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल ...
वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दर ...
प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन् ...
घराच्या अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या दापोली एसटी आगाराच्या वाहकाला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ...
आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना तरूण- तरूणींच्या खूप अपेक्षा असतात. या अपेक्षांना संगमेश्वर तालुक्यातील लोवले दोरखडेवाडी येथील तरूणाने बगल दिली आहे. येथील दीपक यशवंत दोरखडे याने फटकरेवाडी येथील मूकबधीर तरूणी गीता सोमा फटकरे हिच्याशी शनिवारी विवाह क ...
कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही मंगळवारी येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झा ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारस ...