शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे. याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल ...
दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ७ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यातील ६ शस्त्र आत्मसंरक्षणासाठी ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारंपरिक मच्छीमार विरुद्ध तांत्रिक मच्छीमार संघर्ष विकोपाला गेला असून, पारंपरिक मच्छीमार बांधवानी आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरी अशा प्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा शिंपणे उत्सव साजरा केला. या शिंपण्याची ...
मालवण : भाजपकडून खासदारकी मिळवायची आणि भाजपविरोधातच काम करायचे, यापेक्षा आपल्या पक्षाच्या नावाप्रमाणे राणेंनी स्वाभिमान दाखवत खासदारकीचा राजीनामा देत ... ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ...