केंद्र शासनाच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी खेडमध्ये मुस्लिम बांधवांनी एल्गार केला. रिजेक्ट सीसीए आणि बायक्वॉट एनआरसी असे फलक घेतलेले हजारो युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्यतानाशाई नहीं चलेगीह्ण या घोषणेने खेड प्रांत कार्या ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...
रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ... ...
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे नातुंडेवाडी येथे चिरे वाहतूक करणारा टेम्पो ट्रक उलटून भीषण अपघात झाला. त्यामध्ये ट्रकमधील चिरे अंगावर पडल्याने ३ कामगारांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ...
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे ...
खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली. ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आ ...
साधी राहणी, सहज अभिनय व नाटकानंतर प्रेक्षकांशीही सहजतेने वागणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये एक कॉमन मॅन दडला होता, अशी प्रतिक्रिया चिपळुणातील नाट्यरसिकांमधून व्यक्त होत आहे. ...
अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली. ...
हॉटेल व्यावसायिक मुन्ना सुर्वे यांच्या हॉटेलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू २००२ साली प्रयोगासाठी आले होते. त्यावेळी मुन्ना सुर्वे यांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या डॉ. लागू यांनी शुभेच्छापर अभिप्राय स्वहस्ताक्षरात लिहिला असून, त्यामध्ये त्यां ...