मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचल्यामुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि संतप्त नागरिकांनी महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काहीवेळ त्याच पुलावर बांधून ठेवले होते ...
वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले. ...
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या बेकायदा मटका व्यवसायाचा विषय ऐरणीवर आलेला असतानाच संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना तिरट नावाचा हार-जीतीचा तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांनी रोख रक्कम, साहि ...
कोंडिवळे जिल्हा परिषद शाळेत छप्पर गळती सुरु झाल्याने पावसाचे पडणारे पाणी वर्गखोल्यांत साठू लागल्याने समस्त विद्यार्थ्यांपुढे समस्या उभी ठाकली आहे. दरम्यान, जोवर या शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय कोंडिवळ ...
मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने ...
समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला ...
बुधवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात एका बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली. ...
सुमारे ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला राजापुरची गंगा अंतर्धान पावली. यापूर्वी २५ एप्रिलला सकाळी सात वाजता गंगेचे आगमन झाले होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाºया गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात मागील काही ...
आतुरतेने वाट पहायला लावणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरुपात बरसात करत धडाकेबाज आगमन केले. रत्नागिरी, लांजा, राजापूर या तीन तालुक्यातील ग्रामीण भागात तुफानी पाऊस झाला ...