कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात परतीसाठी गर्दी दिसून येत आहे. तरी मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य दिसून येत आहे ...
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. ...
शिर्डीसह राज्यातील अनेक मोठी मंदिरे आजपासून भाविकांना बंद करण्यात आली आहेत. गणपतीपुळे येथील मंदिराचाही त्यात समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे, विविध संप्रदायांच्या बैठका अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आ ...
रत्नागिरीत कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे असलेले पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हातीव (ता. राजापूर), गणपतीपुळे व जयगड येथील तिघेजण असून दोनजण पुण्याचे आहेत. या पाचही जणांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
कोरोना विषाणूचा पर्यटनाला फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही यामुळे रोडावली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे. ...
शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ैपॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून विधान परिषदेच्या सभापतींचे लक्ष वेधत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ैैकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी देशातील काही खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंद करण्या ...
लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. ...