चेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णणावाहिकेने तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले. ...
जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या नागरिकांचे अहवाल हळूहळू मिळत असून, मंगळवारी रात्री एकाचवेळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात दोन तर दापोली तालुक्यात दोघांचा समावेश होता. ...
यापैकी बोरज येथील ठेकेदार कंपनीच्या कॅम्प ऑफिसच्या परिसरात राहणाऱ्या उपठेकेदाराच्या ८० मजुरांपैकी १५ मजूर बुधवारी पायी रेल्वे रूळाचा आधार घेत चालत जाण्याचा तयारीत असताना वेरल ग्रामस्थांच्या लक्षात आले. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे. अनावश्यक असणारी गर्दी टाळणे, घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांची संख्या अधिक झाल्यास जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती आहे. ...
हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी क्वॉरंटाईन व्हावे लागेल असे सांगताच तो माघारी परतला. ...