गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले. ...
शेतातून भर पावसाळ्यासारखे पाणी पुन्हा वाहू लागले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर भाताला मोड येऊन पीक वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा मेटाकुटीस झाला आहे. ...
पोलीस स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर सोमवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर छाप्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला. ...
ताई - माई - अक्का चला मतदान करायला हवं. चला चला मतदान करू, देशाची लोकशाही बळकट करू, असा संदेश मंगळवारी पथनाट्यातून व बाहुलीच्या खेळातून देण्यात आला. ...
चालकाला झोप अनावर झाल्याने एस्. टी. बसवरील चालकाचा ताबा सुटून गाडीने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला उडविल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) हे दोघे गंभीर ज ...