कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता जिल्हा शासकीय रूग्णालयातील अपघात विभाग व ओपीडी शहरातील मजगाव रोड येथील केएसपी रेसिडेन्सीनजीक स्थलांतरित करण्यात आली आहे. ...
हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे. ...
ज्या बाळासाहेब ठाकरेंवर कोकणवासियांनी प्रेम केले. त्यांची शिवसेनेने दिशाभूल केली त्यांना फसवलं आहे असा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला आहे. ...
रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. यासाठी डॉक्टर ही महत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देश मुख्यमंत ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात बहुचर्चित कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे (आरटी पीसीआर) उद्घाटन ९ जून रोजी सकाळी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा ...
लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ...
लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बस ...