रत्नागिरी आगारातील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या खोलीत रविवारी दुपारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा चालक बीड येथील असून, नांदेड येथील कर्तव्य बजावून तो रत्नागिरीत आला होता. पांडुरंग संभाजीराव गडदे (३७, मूळ रा. बीड) असे त्याचे नाव आहे. ...
Shivsena leader Bhaskar Jadhav Controversial statement : लॉकडाऊन मध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केले. ...
educationsector, diwali, ratnagiri, teacher शालेय शिक्षण विभागातील उपसचिवांच्या पत्रानुसार दिवाळी सुट्टी दिनांक १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे शिक्षक भारती उर्दूचे राज्य प्रमुख कार्यवाह मुबीन बामणे या ...
drama, ratnagirinews रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी दादा लोगडे यांचे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. पारावरच्या रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा प्रवास केलेल्या दादांनी रंगभूमी दिनीच ...
fraud, crimenews, police, ratnagiri अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड अॅॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांची ९०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातून तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. ...
Crime News, Ratnagiri, Police, wildlife खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला लांजा तालुक्यातील रूण येथे अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दहा किलो खवले जप्त करण्यात आले आहेत. जितेंद्र सुरेश चव्हाण असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो ...
shiv bhojnalaya, ratnagirinews शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी ...
snakebite, hospital, health, ratnagiri, शेतामध्ये भाताची पेंढी बांधत असताना सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने भांबेड कोलेवाडीतील संजय दत्ताराम लांबोरे (३८) यांना जीव गमवावा लागला. लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ...
fishrman, boat, coastl, sindhdurgnews वादळी वारे वाहू लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे अनेक नौका बंदरांमध्ये नागरावर असून, मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत झाले आहे. ...
bankingsector, ratnagirinews विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही किंवा अर्जासोबत सातबारा जोडण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने प्रमुख २३ बँकांशी सामंजस्य करार केल्याने या ब ...