शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

दार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:33 IST

दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानादमंदिरे उघडण्याची मागणी, राज्यभरातील प्रमुख मंदिरात आंदोलन

रत्नागिरी : दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.कोरोना महामारी व त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली. परंतु आता अनलॉक सुरू झाले असून, सर्व मंदिरे सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी करत ह्यदार उघड उद्धवाह्ण घंटानाद आंदोलन भाजपतर्फे करण्यात आले.महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन ठाकरे सरकारला घंटानाद करून इशारा देणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, धामणसे, कºहाडेश्वर मंदिर, पावस, गणपतीपुळे, पाली, निवळी, हातखंबा, मारूती मंदिर आदीसह अनेक मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले.रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथे करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनावेळी जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, महेश सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष भैय्या मलुष्टे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, अ‍ॅड. ऋषिकेश शितूत, विजय साखळकर, मोहन पटवर्धन, नितीन गांगण, अशोकत वाडेकर, प्राजक्ता रूमडे, प्रवीण रूमडे उपस्थित होते.केंद्र सरकारनेही ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले. त्यानुसार देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू झाली. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची भजन, कीर्तन व पूजन करण्याची मागणी भाजपने केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिरBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी