शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Ratnagiri: देवदर्शनाला निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, कारच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला

By मनोज मुळ्ये | Updated: June 16, 2023 18:44 IST

संताेष पाेटफाेडे साखरपा : गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नीसह जात असताना चारचाकी गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश महादेव ...

संताेष पाेटफाेडेसाखरपा : गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नीसह जात असताना चारचाकी गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश महादेव शेटकर (३८, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (१६ जून) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील काेंडगाव (ता. संगमेश्वर) येथील शिंदेवाडी येथे झाला.दुचाकीस्वार गणेश शेटकर हे ज्युपिटर ही दुचाकी (जीए ११, जे ३२६७) गोव्यावरून कोल्हापूर मार्गे गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नी सुमित्रा गणेश शेटकर (३७) हिच्यासाेबत जात हाेते. रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव शिंदेवाडीजवळ दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या चारचाकी गाडी (एमएच ११, इइ ३०३३)ची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, दुचाकीस्वार गणेश शेटकर दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुमित्रा शेटकर या गंभीर जखमी झाल्या आहेत.सुमित्रा शेटकर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अधिक उपचारासाठी पुढे हलविण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांनी मदत केली. साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलिस नाईक वैभव कांबळे, तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले. या अपघाताची नाेंद देवरूख पाेलिस स्थानकात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू