शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीची गोळी लागून एकजण जखमी,  शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:44 IST

बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून गोळीतील छररे थेट कंबर आणि खांद्यात घुसून एकजण जखमी झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे घडली. यातील जखमी संतोष नारायण लोंढे (३६, रा. तिवंडेवाडी, शिरगाव) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली.

ठळक मुद्देबंदुकीची गोळी लागून एकजण जखमी,  शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील घटनागोळीतील छररे थेट घुसले कंबर, खांद्यात

रत्नागिरी : बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून गोळीतील छररे थेट कंबर आणि खांद्यात घुसून एकजण जखमी झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे घडली. यातील जखमी संतोष नारायण लोंढे (३६, रा. तिवंडेवाडी, शिरगाव) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली.तिवंडेवाडी येथील बंदुकीचा मालक सोमवारी रात्री बंदुकीत बुलेट अडकली म्हणून साफ करण्याचे काम करत होते. तेथेच शेजारी संतोष लोंढे हे उभे होते. बंदूक साफ करीत असताना अचानक बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यातील गोळी समोर भिंतीवर आपटली. त्यानंतर बंदुकीचे दोन तुकडे झाले आणि त्यातील छररे आजूबाजूला उडाले.त्यातील काही छररे बाजूला उभ्या असणाऱ्या संतोष लोंढे यांच्या कंबरेत आणि खांद्यात घुसले. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर