शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:59 IST

state transport, mumbai, bestservis, ratnagiridepot बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध्याकाळ सत्रातील फेऱ्यांसाठी चालक वाहकांच्या स्वतंत्र दोनशे जोड्या कार्यरत राहणार आहेत.

ठळक मुद्देबेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या४०० चालक-वाहकही मुंबईत जाणार

रत्नागिरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध्याकाळ सत्रातील फेऱ्यांसाठी चालक वाहकांच्या स्वतंत्र दोनशे जोड्या कार्यरत राहणार आहेत.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाने एप्रिलमध्ये मदत केली होती. त्यावेळी रत्नागिरी विभागातील एकूण ३२ जणांची टीम मुंबईला रवाना झाली होती. लॉकडाऊन कालावधीत डॉक्टर्स, नर्सेस, शासकीय रुग्णालयातील इतर कर्मचाºयांची विशेष वाहतूक सुरू करण्यात आली होती.सध्या एकूणच भारमानाअभावी एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम झाल्याने महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाने बेस्टच्या मदतीसाठी चालक वाहकांसह शंभर गाड्या मुंबईत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात या गाड्या घेऊन चालक वाहक मुंबईकडे रवाना होणार आहेत.

कोरोना संकटकाळातही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. आधीच तोट्यात असलेले महामंडळ आर्थिक संकटात सापडले. प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी भारमाना अभावी दररोजचा तोटा सोसावा लागत आहे. गेले तीन महिने महामंडळाचे कर्मचारी विना वेतन कार्यरत आहेत.

महामंडळाच्या सूचनेनुसार बेस्ट साठी शंभर गाड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. चारशे चालक व वाहकांनाही पाठविण्याची सूचना असल्याने कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात कर्मचारी गाड्या घेवून मुंबईकडे रवाना होणार आहेत.- अनिल मेहत्तर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरीBESTबेस्ट