शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांना उमेदवार म्हणून गणतीत धरत नाही : विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:52 IST

चिपळूण (जि. रत्नागिरी ) : एकवेळ किरण सामंत उमेदवार म्हणून समोर असते तर मी ते आव्हान म्हणून समजू शकलो ...

चिपळूण (जि. रत्नागिरी) : एकवेळ किरण सामंत उमेदवार म्हणून समोर असते तर मी ते आव्हान म्हणून समजू शकलो असतो. परंतु, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीसाठी मी गणतीतच धरत नाही. सुदैवाने ते उमेदवार म्हणून समोर येणार असल्याने मला विजयाची हॅटट्रिक साधण्याची आणि त्यांना पराभवाची हॅटट्रिक करण्याची संधी चालून आली आहे, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी टोला हाणला.कापसाळ येथे महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा झाला. निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी तगडा उमेदवारच अद्याप मैदानात उतरलेला नाही. किरण सामंत उमेदवार असते, तर काहीसे आव्हान निर्माण झाले असते. मात्र, राणे यांच्यामुळे विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा महाराष्ट्रावरील राग अजूनही गेलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्या पद्धतीने महाराष्ट्र लुटण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. परंतु, महाराष्ट्राची जनता तो यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.आता कोकणात सिडको आणून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा डाव आहे. याबाबतच्या अध्यादेशाला आपण विरोध केला. परंतु, मिंधे सरकारचे जिल्ह्यातील मंत्री त्यावर बोलायला तयार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabhaलोकसभाVinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे