शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
3
"पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, मांजर बनतील; जे लोकशाही..."
4
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
5
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
6
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
7
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
8
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
9
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
10
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
12
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
13
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
14
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
15
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
16
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
17
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
18
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
19
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
20
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप

Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 12:11 IST

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.

दापोली : दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. १७ पैकी १४ ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीने बाजी मारत नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीने ८ तर शिवसेनेने ६ जागावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने नगरपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे या निकालावरुन दिसून आले. तर, भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्यात.पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा या निवडणुकीत करिष्मा दिसून आला. तर माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.शिवसेना -राष्ट्रवादी आघाडी विजयीएकुण जागा-१७भाजप- १शिवसेना-  ६काँग्रेस- ०राष्ट्रवादी-  ८इतर(अपक्ष)- २

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Dapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना