शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील उड्डाण पुलाचा भाग खचला, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 16:56 IST

असगणी फाटा येथे उभारलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग धोकादायक पद्धतीने खचला

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या दर्जावरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना यावर्षी पावसाळ्यात तालुक्यातील असगणी फाटा येथे उभारलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग धोकादायक पद्धतीने खचला आहे. या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करत आहेत.तालुक्यातील खवटी ते परशुराम या भागात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. या भागात सिमेंट काँक्रीटचे बनवलेले नवीन चारपदरी रस्ते अनेक ठिकाणी भेगा गेल्याने धोकादायक बनले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या असून, भरावाचा रस्ता खचू लागला आहे.खेड तालुक्यातील दाभीळ नाका ते दाभीळ शाळा या भागात रस्ता भराव करून उंच करण्यात आला आहे. असगणी, अंजनी गावाकडे जाण्यासाठी अंडरपास रस्ता व चौपदरी महामार्गासाठी उड्डाणपूल येथे बांधण्यात येत आहे. ठेकेदार कंपनीने पावसाळ्यापूर्वी घाईघाईत येथे पूल व दोन पदरी सिमेंटचा रस्ता तयार करून वाहतुकीला खुला केला. मात्र, या भागातील पुलावरच सिमेंटचा रस्ता खचल्याने कामाचा दर्जा समाेर आला आहे.मुंबई-गोवा चारपदरी महामार्गलगत खेडमध्ये अनेक भागांत बाजूपट्टीचे कामच अनेक ठिकाणी मजबूत नसल्याने रस्त्याच्या बाजूला वाहने चिखल रुतून चिखल महामार्गावर येत आहे. मुसळधार पावसात चिखलामुळे वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता सिमेंट रस्त्यावर सर्वच ठिकाणी भेगा गेल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग