शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात तीन वेळा बंद पडला मुंबई - गोवा महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 21:10 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक एक तासाने एकेरी सुरूखेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आठवड्यात महामार्ग बंद होण्याची ही तिसरी घटना आहे.मुंबई - गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदी पात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, १२ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला  जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली. यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून मुंबई - गोवा महामार्गावर पोलिसांच्या देखरेखीखाली एकेरी  वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.मात्र, काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी ७.५० मीटर झाल्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. यापूर्वी रविवार ७ जुलै रोजी व गुरुवारी १० जुलै रोजी रात्री आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसwater transportजलवाहतूक