शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत काँग्रेसचा अन्न सत्याग्रह, शासनाच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 15:24 IST

युती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून त्यांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर बागायतदार, मच्छीमार, डी. एड., बी. एड. उमेदवार यांचीही परवड होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी संघटनेने अन्न सत्याग्रहाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना सर्व समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देरत्नागिरीत काँग्रेसचा अन्न सत्याग्रहशासनाच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

रत्नागिरी : युती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून त्यांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर बागायतदार, मच्छीमार, डी. एड., बी. एड. उमेदवार यांचीही परवड होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी संघटनेने अन्न सत्याग्रहाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना सर्व समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांना १५०० रुपये क्विंटलचा भाव देऊनही फायदा झालेला नाही. सन २०१२-१३ला कोकणातील आंबा उत्पादकांना नुकसानभरपाईचे आलेले पैसे हे व्याजासह देणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तेही मिळालेले नाहीत. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नारळ उत्पादकांना हमीभाव मिळत नाही. तसेच काजूचीही नुकसानभरपाई मिळालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात बळीराजा शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक जाधव, दीपक राऊत, टी. एस. घवाळी, संतोष चव्हाण, अ‍ॅड. अश्विनी आगाशे, रूपाली मजगावकर, विनय मुकादम, कपील नागवेकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेस