शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पॅनकार्डद्वारे मोबाईल खरेदी, फायनान्स कंपनीचे हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 13:57 IST

Crimenews Ratnagiri -बनावट पॅनकार्ड व आधार कार्डचा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानांतून कर्जावर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांकडून हप्ते थकल्यामुळे ही बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी शहरातील दुकानदारांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आहे.

ठळक मुद्देबनावट पॅनकार्डद्वारे मोबाईल खरेदी, फायनान्स कंपनीचे हात वररत्नागिरीतील दुकानदारांना गंडा

रत्नागिरी : बनावट पॅनकार्ड व आधार कार्डचा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानांतून कर्जावर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांकडून हप्ते थकल्यामुळे ही बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी शहरातील दुकानदारांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आहे.सध्या बजाज फायनान्स कंपनीद्वारे रत्नागिरीतील अनेक मोबाईल विक्रेते सुलभ हप्त्यांवर ग्राहकांना मोबाईल देतात. अनेकजण या सुविधेचा फायदा घेत महागडे मोबाईल खरेदी करतात. यासाठी दुकानदार संबंधित ग्राहकाकडून पॅनकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स घेतात व सीबील स्कोअर तपासून त्या ग्राहकाला सुलभ हप्त्यांवर मोबाईल दिला जातो. मात्र, काही भामट्यांनी दुसऱ्या नावाची बनावट पॅन कार्ड बनवून त्यावर आपला फोटो लावून रत्नागिरीतील अनेक दुकानांतून महागडे मोबाईल खरेदी केल्याच्या घटना आता उघडकीस येऊ लागल्या आहेत.कर्जावर देण्यात आलेल्या मोबाईलचा पहिला हप्ता थकल्यावर ही बाब दुकानदारांच्या लक्षात आली आहे. मोबाईल हप्त्यावर देताना ग्राहकाने हप्ते वेळेवर न भरल्यास त्या दुकानदाराला ते हप्ते भरावे लागत असल्याने आता ही घटना घडल्यावर फायनान्स कंपनीनेही आपले हात वर केले आहेत. अशा पद्धतीने दुकानदारांना गंडा घालणारी ही टोळी रत्नागिरीत कार्यरत झाली आहे.मोबाईल परराज्यातरत्नागिरीतून विकलेल्या मोबाईलचा आयएमई नंबरद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा हे मोबाईल परराज्यात ॲक्टिव्हेट असल्याचे दिसत आहे. रत्नागिरीत खरेदी केलेले मोबाईल परराज्यात गेल्याचे समोर येत आहे. त्याचा गैरवापर होण्याची अधिक भीती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलRatnagiriरत्नागिरी