शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा

By अरुण आडिवरेकर | Updated: December 19, 2022 15:33 IST

सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला

रत्नागिरी : स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी सोमवारी (१९ डिसेंबर) रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनातमनसे प्रवक्ते योगेश चिले, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, चिपळूण शहर अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर, अरविंद मालाडकर, महिला तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, महिला शहर अध्यक्ष अंजली सावंत, कामगार सेना जिल्हा चिटणीस सुनील साळवी तसेच रत्नागिरी तालुका मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या लाक्षणिक धरणे आंदोलनाची समाप्ती निवासी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन करण्यात आली. येत्या काही दिवसांत स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाबाबत सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसेuniversityविद्यापीठagitationआंदोलन